समूहदर्शक शब्द

⚛⚛⚛Ⓜ💲🅿⚛⚛⚛
*महाराष्ट्र शिक्षक पॕनल*
*मराठी व्याकरण माला*
♦♦♦♦♦♦♦♦♦
सर्व गुरुजनाना नमस्कार .आज आपण समुहदर्शक शब्दावर चर्चा करु.
🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏
🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏
♦चोरांची    --     टोळी

♦जहाजांचा  - काफिला

♦केसांची   -- बट

♦तारकांचा  -  पुंज

♦दुर्वांची   --  जुडी

♦खेळाडूंचा  - संघ

♦गवताचा  - भारा

♦गायींचा   - कळप

♦काजूंची  - गाथण

♦केळीच्या   - बागा

♦केवड्याचे  - बन

♦उंटांचा    -  तांडा

♦करवंदाची - जाळी

♦वेलींचा  - कुंज

♦साधूंचा  -  जथा

♦सैनिकांची - तुकडी

♦मुलांचा  - घोळका

♦लाकडांची  - मोळी

♦वाद्यांचा - वृंद

♦फुलझाडांचा - ताटवा

♦पुस्तकांचा   -गठ्ठा

♦पोत्यांची  -थप्पी

♦पक्ष्यांचा - थवा

♦किल्यांचा -जुडगा

♦द्राक्षांचा -घड

♦धान्याची - रास

♦वेळुचे - बन

♦हत्तीचा - कळप

🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏
*संकलन* *बालाजी चौधरी सर*
       चाकूर- लातूर
🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🛏🏀🏀🏀Ⓜ💲🅿🏀🏀🏀

No comments:

Post a Comment